लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 4500 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा

आदिती तटकरे : प्रचंड बहुमत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेवरुन सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याचे समोर आले. हजारो महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेत या योजनेचे पैसे लाटल्याचे उघड झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडकी बहीण योजनेत चूक झाल्याचे म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा या योजनेवरून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातच मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना अदिती तटकरे

सांगितले की, लाडक्या बहिणींना आश्वासन देते की, ही योजना बंद होणार नाही. सरकारी काम करणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे जानेवारी महिन्यातच समजले होते. तेव्हाच पैसे थकवले होते. लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत. महायुती सरकारच्या काळातील ही योजना आहे. ही योजना बंद होणार नाही. मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल, असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना महिन्याचा हप्ता देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं.

माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार

लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. अर्थ विभागानं महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला, असल्याची माहिती आहे.1500 रुपये देणार असल्याची माहिती दिली.महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहि‍णींना दिलासा मिळाला.आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना महिन्याचे 1500 रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळं महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहि‍णींना दिलासा मिळाला.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिला व बालविकास विभागाला अर्थ विभागाकडून निधी मिळाल्यानंतर देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. म्हणजेच लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्यात आणि एकूण 3000 रुपये मिळतील. आदिती तटकरे

माझी लाडकी बहीण योजनेचा महिन्याचा हप्ता

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपहिला व बालविकास विभागाला अर्थ विभागाकडून निधी मिळाल्यानंतर देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. म्हणजेच लाडक्या बहि‍णींना एकूण 3000 रुपये मिळतील.सेंबर 2024 च्या आकडेवारीनुसार लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. जानेवारी महिन्यात विविध कारणांमुळं लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 41 लाखांपर्यंत खाली आली. महिला व बालविकास विभागानं विविध विभागांच्या सहकार्यानं पडताळणी प्रक्रिया सुरु केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या आणखी घटली आहे.

डिसेंबरच्या तुलनेत साधारणपणे 9 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी

फेब्रुवारी महिन्यातील हप्ता 2 कोटी 37 लाख लाडक्या बहि‍णींना मिळू शकतो, असा अंदाज आहे. तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल तर नारीशक्ती दूध नावाचे ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.कॅबिनेट बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ऊस तोड महिलांच्याबाबत चर्चा झाली नाही. मात्र, ही गंभीर बाब आहे. यावर तोडगा काढला जाईल. जिल्हाधिकाऱ्यांना ऊसतोड कामगार महिलांच्या आलेल्या रिपोर्टबाबत विचारणा केली आहे. त्याची कारणे शोधायला सांगितली आहेत, असेही अदिती तटकरे यांनी सांगितले. आदिती तटकरे

लाडकी बहीण योजनेची संख्या कमी

लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर १ लाख ६० हजार ५५९ महिला-पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता २ हजार ६५२ महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे उघडकीस आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आले होते. तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचलले. त्यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच ८ लाख ८५ हजार महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा आर्थिक लाभ उचलल्याचे तपासात आढळून आले आहे.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची महिलांसाठी सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य दिले जाते, जे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वापरता येते.

योजनेचा उद्देश

  • राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक मदत करून त्यांचे सक्षमीकरण करणे.
  • महिला सन्मान वर्ष 2024 च्या अनुषंगाने महिलांना आर्थिक पाठबळ देणे.
  • महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी आधार निर्माण करणे.

अपात्रतेची कारणे

  • कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत असल्यास
  • चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) असल्यास
  • सरकारी/निमसरकारी नोकरीत असल्यास
  • लाभार्थी इतर केंद्र/राज्य सरकारी योजनांमधून वारंवार लाभ घेत असेल

लाभ

  • पात्र महिलेला दरमहा ₹1500 थेट बँक खात्यात जमा होणार.
  • वर्षाकाठी ₹18,000 ची आर्थिक मदत.
  • हे पैसे वैयक्तिक गरज, व्यवसाय, शिक्षण, घरखर्च आदींसाठी वापरता येतील.

1. ऑनलाइन नोंदणी:

  • अधिकृत वेबसाइट: https://ladakibahin.maharashtra.gov.in
  • ‘Apply Now’ किंवा ‘Online Application’ या पर्यायावर क्लिक करा
  • आवश्यक माहिती भरा:
    • आधार क्रमांक
    • मोबाईल नंबर (OTP द्वारे पडताळणी)
    • बँक खाते तपशील
    • उत्पन्न प्रमाणपत्र
    • स्वत:चा फोटो

2. मोबाईल अ‍ॅप द्वारे नोंदणी:

  • “Nari Shakti Doot” App (Google Play Store वर उपलब्ध)
  • अर्जदार स्वतः किंवा अंगणवाडी सेविका अ‍ॅपच्या मदतीने नोंदणी करू शकते

महत्त्वाच्या तारखा

  • योजना जाहीर: 1 मे 2024 (महाराष्ट्र दिन)
  • नोंदणी सुरू: मेमध्ये सुरुवात
  • पहिला हप्ता जमा: जुलै 2024 पासून

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. रहिवासी प्रमाणपत्र
  3. उत्पन्न प्रमाणपत्र (≤ ₹2.5 लाख)
  4. बँक पासबुक (आधार लिंक)
  5. मोबाइल नंबर
  6. पासपोर्ट साइज फोटो

अर्जाची स्थिती व यादीत नाव कसे पाहायचे?

  • https://ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर “Application Status” किंवा “Beneficiary List” तपासण्याचा पर्याय असतो.
  • आपला आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक वापरून अर्जाची स्थिती किंवा यादीत नाव पाहता येते.

अपात्र यादीत नाव आल्यास काय करावे?

  • आपले कागदपत्र योग्य आहेत का तपासा
  • स्थानिक महिला व बालविकास विभाग, CSC केंद्र, किंवा सेविका यांच्याशी संपर्क करा
  • आवश्यक ते बदल करून पुनः अर्ज सादर करावा

संपर्क व मदत

  • स्थानिक अंगणवाडी/महिला बालकल्याण कार्यालय
  • जिल्हा प्रशासन
  • अधिकृत पोर्टलवरील हेल्पलाइन (पोर्टलवर अपडेट होणार)

Leave a Comment