लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर

Aaditi tatkare : लाडकी बहिणी योजना पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हफ्त्त्याची प्रतिक्षा लागली आहे. सरकारकडून महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा केले जात आहेत. पण अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याचं समोर आलं आहे.

नवीन अपात्र यादी जाहीर, लाखो महिला झाल्या अपात्र ,

अशा प्रकारे चेक करा तुमचे नाव

त्यामुळे महिलांना या योजनेबाबत अनेक प्रश्न पडले आहेत.त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला या योजनेबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, त्या तुम्हाला नीट समजून घ्याव्या लागतील.अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माजी लाडकी बहिणी योजना ही जाहीर करण्यात आली आणि या योजनेनुसार महिलांची नोंदणी करून त्यांना पात्र ठरवण्यात आले आणि या योजनेनुसार ज्या पात्र महिला आहेत अशा महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे परंतु आता याच योजनेचे एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. Aditi tatkare ladaki bahin yojana

नवीन अपात्र यादी जाहीर, लाखो महिला झाल्या अपात्र ,

अशा प्रकारे चेक करा तुमचे नाव

या सर्व लाभ घेणाऱ्या महिलांची आणि त्यांच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी सुरू झालेले आहे आणि या पडताळणी त या लाभ घेणाऱ्या महिलांपैकी ज्या महिला अपात्र ठरणार आहेत या सर्व महिलांना या योजनेतील बाहेर काढण्यात येणार आहे असा शासनाने निर्णय घेतलेला आहे.राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत अशा महिलांसाठी एक निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय बऱ्याच साऱ्या महिलांसाठी एक वाईट बातमी म्हणून समोर आलेली आहे तर या निर्णयानुसार आता ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत यांच्या अर्जांची खांडेकोरपणे पडताळणी सुरू होऊन ज्या महिला अपात्र ठरणार आहेत अशा महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे.

पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाख पर्यंत अपात्र महिलांची जाऊ शकते तर आता ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्या कोणत्या निकषानुसार अपात्र ठरणार आहेत याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.ज्या महिला संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ घेत आहेत अशा महिलांची संख्या 2,30,000 पर्यंत आहे या महिला अपात्र ठरणार आहेत.यामध्ये आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी 21 ते 65 या वयोगटातील महिला पात्र होत्या परंतु आता झालेल्या पळतानुसार जवळजवळ 1,10,000 महिला 65 वर्षापेक्षा अधिक वय असल्यामुळे या महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत. Aditi tatkare ladaki bahin yojana 2025

नवीन अपात्र यादी जाहीर, लाखो महिला झाल्या अपात्र ,

अशा प्रकारे चेक करा तुमचे नाव

आहे नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी आहेत आणि नाव मागे घेणाऱ्यांची संख्या 1,60,000 पर्यंत आहे.फेब्रुवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या 2,00,000 आहे.सरकारी कर्मचारी याचबरोबर ज्या दिव्यांग महिला आहेत या अशा 2,00,000 महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत.आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार यापुढे जर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकार द्वारे नवीन निकष लागू करण्यात येणार आहेत. आता जे नवीन निकष लागू झाले आहेत या निकषांनुसार ज्या लाभार्थी महिला आहेत या लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे तुमची केवायसी आणि याचबरोबर जीवन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात येणार आहे आणि या सरकारच्या नव्या निर्णयामुळे या योजनेचा लाभ या नवीन निकषानुसार ज्या पात्र ठरतील अशाच महिलांना दिला जाणार आहे.

बऱ्याच साऱ्या सरकारी योजनांना कात्री लागली होती परंतु आता या लाडक्या बहिणी नवीन निकषानुसार अपात्र ठरल्याने यांची संख्या घटल्यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपये वाचलेले आहेत आणि याच बरोबर जो सरकारी खर्च आहे यामध्ये सुद्धा 30 टक्के कपात झालेली आहे राज्यात आपण पाहिलं तर सर्वात जास्त लाभ पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील महिलांनी घेतलेला आहे आणि याच बरोबर सर्वात कमी लाभ घेणाऱ्या महिलांचे जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग आणि गडचिरोली ठरलेली आहेत या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या महिलांचे वयोगट हा 30 ते 39 या वयोगटातील सर्वात जास्त महिला आहेत.

आतापर्यंत आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या बँक खात्यावरील नावे आणि अर्जात दिलेली नावे यावर तफावत आढळून आलेल्या महिलांची संख्या जवळजवळ 16.5 लाख इतकी आहे आणि यांच्या खात्यावर थेट पैसे जमा झालेले होते. अशा सर्व महिलांची काटेकोरपणे जिल्हास्तरावर तपासणी करण्यात येणार आहे आणि ज्या महिला पात्र ठरतील अशा महिलांना या योजनेतून अपात्र ठरून बाहेर काढण्यात येणार आहे याचबरोबर ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेची लिंक नसेल तर या अशा देखील महिलांना या योजनेतून बाद केले जाणार आहे.

नवीन अपात्र यादी जाहीर, लाखो महिला झाल्या अपात्र ,

अशा प्रकारे चेक करा तुमचे नाव

त्यांनी अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहावी. म्हणजे अर्जात भरलेला बँक तपशील पुन्हा एकदा चेक करा. बँक तपशील योग्य पद्धतीने भरला असेल, तर आधार लिंक झालं आहे की नाही, याची खात्री करा.जर बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल, तर तुम्हाला तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळणार नाहीत.पैसै खात्यात लवकर जमा व्हावेत असं तुम्हाला वाटत असेल, तर आधार कार्ड लिंक लवकरात लवकर करून घ्या. जेणेकरून तुमच्या खात्यात पैसै जणा होण्यात अडचण निर्माण होणार नाही. तसच ज्या महिलांनी योजनेच्या अर्जात बँकेच्या संयुक्त खात्याचा (नवरा-बायको) नंबर भरला आहे, अशा संयुक्त खाते (Joint Account) धारकांनाही पैसे मिळणार नाहीत. यासाठी तुम्हाला तुमचे वैयक्तीक खातं सुरु करावं लागेल. त्याची माहिती अर्जात भरावी लागेल. पण हे खातेसुद्धआ आधार कार्डशी लिंक असणे महत्त्वाचं आहे. Aditi tatkare ladaki bahin yojana 2025

Leave a Comment