aditi sunil tatkare ladki bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 14 ऑगस्ट 2024 पासून लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. सध्या काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळत आहेत. आता सप्टेंबर महिन्यातही काही महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, अनेक महिलांना बँक खात्यात पैसे आले की नाही, हे कसे चेक करावे? असा प्रश्न पडला आहे. याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे की नाही, हे कसे तपासावे हे समजून घेऊ या…
लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 हजार जमा होण्यास सुरुवात
सध्या कुणाला पैसे मिळत आहेत?
सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यात 14 ऑगस्टपासून महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये दिले आहेत. सध्या या योजनेअंतर्गत वितरणाचा दुसरा टप्पा चालू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात काही महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत. आता लवकरच या योजनेसाठी वितरणाचा तिसरा टप्पा चालू होणार आहे.
लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 हजार जमा होण्यास सुरुवात
तिसऱ्या टप्प्यात ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळालेले आहेत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात 1500 रुपये मिळतील. तर ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये मिळतील. म्हणजेच आतापर्यंत एकही हप्ता न मिळालेल्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये मिळणार आहेत. मात्र त्यासाठी बँकेचा अकाऊंट नंबर आधार नंबरला लिंक असणे बंधनकारक आहे.
लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 हजार जमा होण्यास सुरुवात
राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.लाडकी बहिण योजनेत पात्र झालेल्या महिलांना आतापर्यंत मे महिन्याच्या 11वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला नाही. सर्व महिला आता मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे, आता याबद्दल राज्यातील महिला व बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी मोठी अपडेट दिलेली आहे, त्यांनी थेट मे महिन्याच्या सम्मान निधी बद्दल तारीख सांगितले आहे, तर बघूया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे. aditi sunil tatkare ladki bahin yojana
लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 हजार जमा होण्यास सुरुवात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
अंतर्गत राज्य शासन प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या योजनेत लाभार्थी पात्र महिलांना 1500 रुपये मानधन त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करत आली आहे.आतापर्यंत या लाडकी बहीण योजनेत 10 हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्या सरकार द्वारा जमा करण्यात आलेले आहेत.पण मे महिना संपला तरी त्यांना आतापर्यंत मे महिन्याच्या 11 हप्ता मिळाला नाही, आता याबद्दल महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी बातमी दिली आहे.Ladki Bahin Yojana Installment Dateप्रसारमाध्यमांना सांगताना त्यांनी म्हटले की मे महिन्याच्या हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे, त्याबद्दल लाडक्या बहिणींनी कुठलेही संभ्रमात राहू नये, येत्या वटपौर्णिमेपर्यंत सर्व पात्र लाभार्थींना त्यांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीचे १५०० रुपये हप्ता जमा करण्यात येणार आहे. aditi sunil tatkare ladki bahin yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांचा मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.मे महिना संपला असून आतापर्यंत त्यांना या महिन्याच्या हप्ता मिळाला नाही, त्यामुळे मे आणि जून दोन्ही महिन्याचे एकत्रित हप्ता देण्याचे नियोजन केले जात आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतं आहे.
म्हणजे मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000तीन हजार रुपये एकत्र दिल्या जाण्याची शक्यता आहे.लाडक्या बहिणी योजनेत पात्र महिलांना राज्य शासन 1500 रुपये प्रत्येक महिन्याला महिलांच्या आधार डिबीटी लिंक असलेल्या बँकेमार्फत पैसे जमा होत असतात. Ladki Bahin Yojana Installment Date
आतापर्यंत 10 हप्ते लाडक्या बहिणीला देण्यात आले, आता मे महिन्याच्या 11वा हफ्ता आणि जून महिन्याच्या 12वा हफ्ता बहिणीला मिळणार आहे.लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे किंवा ज्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला 12 हजार रुपये मिळतात अशा महिलांना फक्त पाचशे रुपये देण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे, तसेच महिलांनी निकष च्या बाहेर जाऊन या योजनेमध्ये अर्ज केला त्यांना अर्ज रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
खात्यात पैसे आले की नाही, कसे चेक करावे?
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात. खालील पद्धतीने तुम्ही बँक खात्यात पैसे आले की नाही, हे तपासू शकता.
1) तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता.
2) तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या अॅपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही? हे तपासू शकता.
3) तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल. हा मेसेज आलेला आहे का? ते चेक करा
4) तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल