लाडकी बहिणींसाठी खुशखबर; जुलै हफ्त्याची तारीख फिक्स, “या” दिवशी 1500 रुपये येणार

Aditi tatkare update मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे. या योजनेच्या बाराव्या हप्त्याबाबत नवीन अपडेट समोर आला आहे – हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार? जर आपण या योजनेचे लाभार्थी असाल, तर आजची बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. अलीकडील हप्त्यांची माहिती महिलांच्या खात्यात नुकताच मे महिन्याचा ११वा हप्ता जमा झाला आहे, जो जुलै सुरुवातीला ट्रान्सफर करण्यात आला.

लाभार्थी यादीमध्ये आपले नाव असे पहा

मिडिया रिपोर्ट व वास्तव याआधी काही मिडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की मे व जून महिन्याचे (११वा आणि १२वा हप्ता) पैसे एकत्रितपणे, वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांच्या खात्यात जमा होतील. मात्र प्रत्यक्षात फक्त १2व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत. बारावा हप्ता कधी जमा होणार?

लाभार्थी यादीमध्ये आपले नाव असे पहा

त्यामुळे हप्ता जुलैमध्ये जमा होतो की जुलैमध्ये, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. योजनेबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१५०० दिले जातात. ही योजना जुलै २०२४ पासून सुरू झाली असून आतापर्यंत महिलांना १2 हप्ते मिळाले आहेत — जुलै २०२४ ते मे २०२५

लाडक्या बहि‍णींना जुलैचा हप्ता कधी?

(Ladki Bahin Yojana July Month Installment)जुलै महिना सुरु झाला आहे. दरम्यान, जून आणि जुलैचे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होता. मात्र, जूनच्या हप्त्यासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. लवकरच सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर जुलैचा हप्तादेखील याच महिन्यात दिला जाईल. या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

परंतु लवकरच हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.दर महिन्यात शेवटच्या दोन आठवड्यात किंवा एखाद्या सणाचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. या महिन्यातदेखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबतदेखील घोषणा केली जाईल.

Ladki Bahin YojanaLadki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? या दिवशी खात्यात ३००० रुपये जमा होण्याची शक्यताजूनचा हप्ता कोणाला मिळणार? कोणाला नाही?लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता सर्व लाभार्थ्यांना मिळणार नाहीये. ज्या लाभार्थ्यांनी नियमाबाहेर जाऊन अर्ज केला आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. यासाठी महिला व बालविकास विभागाने प्राप्तिकर विभागाचीही मदत घेतली आहे. २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

 

या कालावधीतील. पात्रता निकष वय २१ ते ६५ वर्षांदरम्यान असावे अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता किंवा निराधार महिला लाभार्थी असू शकतात वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असावे आधीपासून इतर कोणत्याही वैयक्तिक

लाभार्थी यादीमध्ये आपले नाव असे पहा

शासकीय योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही शासकीय नोकरीत असलेल्या महिलांना वगळण्यात आले आहे ट्रॅक्टर वगळता इतर चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांनाही लाभ दिला जाणार नाही

माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 हप्ते जमा झालेत. महिलांना आता 12व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट. जाणून घ्या कधी मिळणार पुढचा हप्ता.
महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” ही राज्यातील महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणासाठीची महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा रुपये 1500 ची थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ही रक्कम महिलांच्या दैनंदिन गरजांमध्ये थेट उपयोगी येते.

लाभार्थी यादीमध्ये आपले नाव असे पहा

लाडकींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमालाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे. हा हप्ता देण्यास उशिर झाला आहे. मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात देण्यात आला आहे. त्यामुळे जूनचा हप्तादेखील लांबला आहे. अजूनही जूनच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. Aditi tatkare update

आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत?

(Ladki Bahin Yojana June Installment Date) या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली. त्यानुसार, आतापर्यंत महिलांना खालीलप्रमाणे एकूण 11 हप्ते मिळाले आहेत:12 व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या महिलांसाठी अपडेट

सध्या राज्यातील लाखो महिलांना या योजनेच्या 12व्या हप्त्याची (जून 2025) प्रतीक्षा लागली आहे. मे महिन्याचा 11वा हप्ता जूनच्या सुरुवातीला जमा झाल्यामुळे अनेकांना वाटले की मे आणि जूनचे दोन्ही हप्ते एकत्र येणार. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये सुद्धा हेच भाकीत वर्तवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात फक्त मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे.

बारावा हप्ता कधी जमा होईल?

आता सर्वांच्या नजरा बाराव्या हप्त्यावर लागल्या आहेत. प्रशासनाच्या अंतर्गत हालचालींनुसार, जून महिन्याचा बारावा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. काही अधिकृत अहवालांनुसार, हा हप्ता जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो. त्यामुळे लाभार्थींनी त्यांच्या बँक खात्यावर नियमितपणे नजर ठेवणे गरजेचे आहे.Ladki Bahin Yojana June Installment Dateमहिलांसाठी महत्त्वाची टीप

जर तुमचं खाते आधार कार्डशी लिंक नसेल किंवा KYC प्रक्रिया पूर्ण नसेल, तर हप्ता मिळण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे खात्री करून घ्या की तुमचं बँक खाते अपडेटेड आहे. तसेच, शासकीय संकेतस्थळावरून तुमच्या लाभार्थी स्थितीची (beneficiary status) देखील चौकशी करता येते.

Ladki Bahin Yojana June Installment Date वरील लेखामधील माहिती ही विविध माध्यमांतून संकलित असून ती सामान्य जनतेच्या जागरूकतेसाठी दिली आहे. सरकारी योजनांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात, त्यामुळे कोणतीही आर्थिक योजना लागू करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट अथवा स्थानिक प्रशासनाची खात्री करून घ्या. आम्ही कुठल्याही योजनेचे आर्थिक लाभ किंवा वेळबद्ध अंमलबजावणी याची हमी देत नाही.

Leave a Comment