बहीण योजनेतून ‘या’ बहिणींना वगळले, आता चेक करा तुमचं नाव यादीत आहे का नाही?

महाराष्ट्र राज्य सरकारच्या सर्वात महत्त्वाच्या योजना पैकी असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 02 हप्ते आता पात्र महिलांच्या बँक खात्यावर दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी जमा केले जाणार आहेत.

थेट खात्यात 3000 रुपये जमा! लाडकी बहीण योजना

यादीत तुमचं नाव आहे का?

या दोन हप्त्यांद्वारे महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत आणि यासाठी आता प्रक्रिया सुरू झाली असून महिलांची यादी देखील तुम्ही आता पाहू शकणार आहात.

लाडकी बहीण योजनेचे पैसे केवळ याच महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे तुम्हाला पैसे जमा होणार का ? कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे येणार ?

उर्वरित महिलांचे काय होणार ? तसेच नवीन अर्ज आता भरू शकता का नाही याबद्दलची आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

थेट खात्यात 3000 रुपये जमा! लाडकी बहीण योजना

यादीत तुमचं नाव आहे का?