बँकांच्या फेऱ्या विसरा: आता Google Pay वरून ₹५ लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळवा!
Google Pay Personal Loan : नमस्कार मित्रांनो, बँकांच्या लांबलचक रांगा आणि किचकट कर्ज प्रक्रियेला कंटाळला आहात? काळजी करू नका! आता आम्ही तुमच्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने कर्ज मिळवण्याबाबत एक चांगली माहिती घेऊन आलो आहोत. या माहितीद्वारे तुम्ही Google Pay द्वारे दिले जाणारे ₹५ लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (Google Pay Personal Loan) सहज मिळवू शकाल!
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
Google Pay द्वारे कर्ज: एक सोपा पर्याय
आजच्या धावपळीच्या जीवनात, तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी झटपट कर्जाची उपलब्धता खूप महत्त्वाची असते. Google Pay, जे आता फक्त पैशांच्या व्यवहारांपुरते मर्यादित राहिले नाही, तर ते वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठीही एक सोयीस्कर माध्यम बनले आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
तुम्हालाही Google Pay द्वारे देण्यात आलेल्या ₹५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा लाभ घ्यायचा असेल, तर हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा. कारण आजच्या लेखात आम्ही तुम्हाला Google Pay Personal Loan शी संबंधित सर्व आवश्यक माहिती दिली आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही Google Pay ॲपमध्ये तुमच्या कर्जासाठी सहज अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
या कर्जाचे फायदे
- सोपी प्रक्रिया: बँकेत जाण्याची किंवा अनेक कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही. प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि सोपी असते.
- त्वरित उपलब्धता: पात्र ठरल्यास, कर्ज मंजूर होऊन तुमच्या खात्यात लवकर जमा होऊ शकते.
- विश्वसनीयता: Google Pay सारख्या मोठ्या आणि विश्वसनीय प्लॅटफॉर्मवरून कर्ज मिळत असल्याने सुरक्षितता मिळते.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
गुगल पे लोनसाठी अर्ज कसा कराल?
या कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी असून, कोणतीही क्लिष्टता नाही. गुगल पे अॅप उघडल्यावर ‘Money’ हा टॅब निवडा आणि त्यात ‘Loans’ नावाचा पर्याय दिसेल.त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला बँकांकडून उपलब्ध असलेल्या कर्जाच्या ऑफर्स दिसतील. यातील योग्य ऑफर निवडून अर्ज प्रक्रिया सुरू करा.
अर्ज करताना तुम्हाला तुमचं KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया देखील ऑनलाईन पद्धतीने होते. तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांची माहिती दिल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीद्वारे कर्ज मंजुरीसाठी अंतिम टप्पा पूर्ण करता येतो. मंजुरी मिळाल्यानंतर काहीच वेळात कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते.
ही कर्जाची रक्कम 6 महिने ते 5 वर्षांपर्यंत परतफेड करता येते. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि परतफेडीच्या क्षमतेनुसार कालावधी निवडू शकता. हे कर्ज विशेषतः त्या लोकांसाठी उपयुक्त आहे जे अचानक उद्भवलेल्या आर्थिक अडचणीत आहेत.जसे की वैद्यकीय खर्च, शिक्षणासाठी पैसे, घर दुरुस्ती, व्यवसाय सुरू करण्यासाठी थोडं भांडवल किंवा वैयक्तिक गरजा इत्यादी करिता.
या कर्जावर आकारण्यात येणारा व्याजदर
या कर्जावर लागणाऱ्या व्याजदराची मर्यादा साधारणतः 10.50% ते 15% दरम्यान असते. हे व्याजदर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुलनेत कमी व्याजदराने कर्ज मिळण्याची शक्यता अधिक असते. गुगल पेमार्फत देण्यात येणाऱ्या कर्जाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणताही जामीनदार किंवा मालमत्तेची हमी (collateral) आवश्यक नाही.
EMI ची रक्कम तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून थेट वजा केली जाते. त्यामुळे खात्यात पुरेशी शिल्लक रक्कम ठेवणं फार महत्त्वाचं आहे. परतफेडीचे नियम, हप्त्यांची रक्कम, अंतिम तारीख आणि इतर अटी अर्ज करतानाच स्पष्टपणे दाखवण्यात येतात. जर तुम्ही वेळेवर EMI भरला नाही तर अतिरिक्त दंड आकारला जाऊ शकतो, त्यामुळे नियमितपणे हप्ता भरला गेला पाहिजे.
गुगल ते लोनसाठी पात्रता
या कर्जासाठी पात्र होण्यासाठी तुमचं वय किमान 21 वर्षे असावं लागेल आणि तुमच्याकडे निश्चित उत्पन्नाचा स्रोत असावा लागतो. यामुळे विद्यार्थ्यांसाठी किंवा बेरोजगारांसाठी हे कर्ज घेणं थोडं कठीण असू शकतं, परंतु नोकरी करणाऱ्या किंवा स्वतःचा व्यवसाय असलेल्या व्यक्तींसाठी हे कर्ज अत्यंत उपयुक्त ठरू शकतं.
गुगल पेच्या या कर्ज सुविधेमुळे आता लाखो वापरकर्त्यांना गरज पडेल तेव्हा घरबसल्या आर्थिक मदत मिळू शकते. फक्त काही मिनिटांत पूर्ण प्रक्रिया पार पडते आणि रक्कम थेट खात्यावर जमा होते. त्यामुळे तुम्हाला जर थोड्या पैशांची तात्काळ गरज असेल, तर गुगल पेवरून पर्सनल लोन हा एक विश्वासार्ह आणि सोयीचा पर्याय ठरू शकतो.