लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare

ladaki bahin Maharashtra:लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी बद्दल बोलायचे झाल्यास या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज करण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर सर्व महिलांनी मोबाईल ॲप्लिकेशन मधून अथवा अंगणवाडी सेविकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले.

लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा

यादीत नाव चेक करा

जुलै महिन्यात केलेल्या अर्जांची छाननी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच सुरू करण्यात आली आणि त्यानुसार महिलांना मेसेज द्वारे अथवा एप्लीकेशन मध्ये त्यांचे अर्ज स्वीकारले अथवा रिजेक्ट केल्याचे सांगण्यात आले.ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले होते अशा सर्व महिलांना अर्ज पुन्हा एकदा एडिट करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आणि त्यामुळे अर्ज करताना झालेल्या चुका सुधारून अशा महिलांनी पुन्हा एकदा आपला अर्ज केला आणि त्यामुळे यादेखील महिलांना आता योजनेचे पैसे जमा होणार आहेत.

लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा

यादीत नाव चेक करा

महिलांना मिळणार पैसे –17 ऑगस्ट पर्यंत या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता असे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. आता हे पैसे कोणाला मिळणार याबद्दल बोलायचे झाल्यास ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै पर्यंत सबमिट झाले होते आणि ज्या महिलांच्या अर्जांची छाननी होऊन अर्ज पात्र झाले आहेत अशा महिलांना आणि त्यासोबत ज्या महिलांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे केवळ त्याच महिलांना हे हप्ते मिळणार आहेत.Ladaki Bahin Yojana Installment

लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा

यादीत नाव चेक करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण योजने’ची राज्यभरात चर्चा सुरु आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात ३,००० रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

३१ जुलैपूर्वी या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली. महिलांच्या सक्षमीकरता आणि आर्थिकसहाय्याकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. आज शनिवारी पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ पार पडला. ladaki bahin Maharashtra

लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा

यादीत नाव चेक करा

लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर आले की नाही, नेमकं कसं तपासायचं? जाणून घ्या 4 सोपे मार्ग!सध्या राज्य सरकारतर्फे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना पैसे दिले जात आहेत. हे पैसे जमा झाले की नाही? हे कसे तपासावे असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे.सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे.

या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 14 ऑगस्ट 2024 पासून लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. सध्या काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळत आहेत. आता सप्टेंबर महिन्यातही काही महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, अनेक महिलांना बँक खात्यात पैसे आले की नाही, हे कसे चेक करावे? असा प्रश्न पडला आहे. याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे की नाही, हे कसे तपासावे हे समजून घेऊ या… ladaki bahin Maharashtraधनादेश

लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा

यादीत नाव चेक करा

सध्या कुणाला पैसे मिळत आहेत?
सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यात 14 ऑगस्टपासून महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये दिले आहेत. सध्या या योजनेअंतर्गत वितरणाचा दुसरा टप्पा चालू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात काही महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत. आता लवकरच या योजनेसाठी वितरणाचा तिसरा टप्पा चालू होणार आहे.

या महिलांना नाही मिळणार पहिला हफ्ता –

लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यासाठी राज्यभरातून सुमारे 01 कोटी ३५ लाख महिला पात्र झालेल्या आहेत या पात्र झालेल्या महिलांपैकी 27 लाख महिलांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसल्याने या सत्तावीस लाख महिलांना 17 ऑगस्ट पर्यंत दिला जाणारा हप्ता मिळणार नाही. मग आता या महिलांनी काय करायचे तर या 27 लाख महिलांनी लवकरात लवकर आपल्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार आणि बँक खाते एकमेकांशी संलग्न करणे आवश्यक असणारा आहे.मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिला 17 ऑगस्ट नंतर आपल्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करणार अशा महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तिन्ही महिन्यांचे एकत्रित ४५०० रुपये दिले जाणार आहेत. आणि त्यामुळे महिलांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे फक्त तुम्ही तुमचा अर्ज योग्यरित्या भरायचा आहे आणि त्यासोबतच तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करायचे आहे.

लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा

यादीत नाव चेक करा

कोणाला किती रुपये मिळणार?
तिसऱ्या टप्प्यात ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळालेले आहेत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात 1500 रुपये मिळतील. तर ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये मिळतील. म्हणजेच आतापर्यंत एकही हप्ता न मिळालेल्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये मिळणार आहेत. मात्र त्यासाठी बँकेचा अकाऊंट नंबर आधार नंबरला लिंक असणे बंधनकारक आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून जवळपास 11 हप्त्याचे वितरण महिलांच्या खात्यावर करण्यात आलेली आहे, महिलांना जून महिन्याचा हप्ता कधी येणार? याची प्रतिक्षा होती व अशा सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, म्हणजेच आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर हप्ते वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे, अशा प्रकारची माहिती, शासनाच्या माध्यमातून कळविण्यात येत आहे.

महिन्याचा हा येत असलेला हप्ता 12 वा हप्ता आहे म्हणजेच एकूण एक वर्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला पूर्ण झालेले आहे त्यामुळे तुम्ही जर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असाल तर तुम्हाला सुद्धा हप्ता आला किंवा नाही हे चेक करा कारण लाडक्या बहिणीच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे.अदिती तटकरे यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीमध्ये सांगितलेले आहे की आज पासुन राज्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या आधार लिंक असलेल्या खात्यात हप्ता वितरित केले जात आहे. अशाप्रकारे तुम्ही तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असाल व तुम्हाला जर यापूर्वीच्या हप्ते मिळालेले असेल तर तुमचा हप्ता आला की नाही हे तुम्ही चेक करू शकता कारण हप्ता वितरणाची प्रक्रिया चालू झालेली आहे

लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा

यादीत नाव चेक करा

Leave a Comment