लाडकी बहिण योजना 2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर

ladki bahin yojana rs 2100 list महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझीलाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यातपाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकानं घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. महिलांची नावं आणि पुरुषांचे आधार क्रमांक नोंदवून लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करण्यात आले होते.

लाडकी बहिण योजना 2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी संबंधितांची बँक खाती सील करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार एकूण 18 खाती गोठवण्यात आली आहेत.महायुती सरकारच्या सर्वाधिक महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेतील 1500 रुपयांचा हफ्ता वाढवून 2100 रुपये केला जाईल, असं आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलं होतं.त्यामुळे महायुती सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पात या आश्वासनाचं प्रतिबिंब दिसेल, अशी अपेक्षा ‘लाडक्या बहिणींं’ना होती. पण लाडक्या बहिणींचा अपेक्षाभंग झालाय. कारण लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 2100 रुपये करण्यात आलेला नाही. ladki bahin yojana rs 2100 list

लाडकी बहिण योजना 2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर

किंबहुना, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.जुलैपासून सुरू झालेल्या या योजनेसाठी 32 हजार 232 कोटी रुपये खर्च झाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे पुढच्या वर्षभरासाठी 36 हजार कोटी रुपये पुरेसे आहेत का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.यामुळे एका बाजूला निकषांच्या आधारे लाभार्थी अपात्र ठरत असताना, दुसरीकडे या महायुतीच्या या लोकप्रिय योजनेचा हफ्ताही न वाढवल्याने विरोधकांकडूनही यावरून तीव्र टीका करण्यात येत आहे.

लाडकी बहिण योजना 2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर

महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या 16 पुरुषांचे तसेच या गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आले आहे. यापुढेही महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या. ladki bahin yojana rs 2100 list

शेती उपकरणेवैद्यकीय विमा
नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचं उघडं झालं होतं. सचिन मल्टीसर्विसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो. त्यानं रोजगार हमी योजनेसाठी कागदपत्र घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. संबंधितांच्या खात्यात रक्कम आल्यानंतर ते पैसे आपले असल्याचं काढून घेतल्याचं समोर आलं होतं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत यापूर्वी नवी मुंबईतील महिलांच्या नावे साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीचे फोटो वापरुन 30 अर्ज केले होते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केल्याचं उघडकीस आलं होतं.लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पातून काय दिलं?’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे.शेती उपकरणे

लाडकी बहिण योजना 2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर

यासाठी आतापर्यंत 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाल्याचंही अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सांगण्यात आलं.तर 2025-26 या वर्षासाठी अर्थसंकल्पात या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
तसंच, या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे असल्याचंही सरकारने स्पष्ट केलं.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली.या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये असा आर्थिक लाभ DBT (Direct Benefit Transfer) द्वारे देण्यात येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले, “महाराष्ट्राची महसुली तूट ही 20 हजार कोटीवरून वाढून 45 हजार 892 कोटी दाखवली आहे. मागच्या वर्षी 20 हजार कोटींची तूट दाखवलेली ती 26 हजार 536 कोटींवर सुधारित अंदाजाने पोहोचली. म्हणजे एकूण तूट 60 हजार कोटींपर्यंत जाईल.शेती उपकरणेव्यवसाय कर्ज

लाडकी बहिण योजना 2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर

“राजकोषीय तूट देखील 1 लाख 10 हजार कोटीवरून आज ती 1 लाख 36 हजार कोटींवर गेली आहे. हा आकडासुद्धा दीड लाख कोटींपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही.”अधिक्याचे बजेट करण्याची परंपरा या सरकारने गेल्या काही काळात तोडलेली आहे. त्याचा फटका सर्वांनाच विशेषता आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागातील योजनांवर होत आहे, अशीही टीका त्यांनी केली.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, “शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे ती बंद करण्याचा सरकारचा दृष्टिकोन दिसतोय, अशी आमची शंका आहे. आनंदाचा शिधा यावर देखील भर देण्यात आलेला नाही. कारण आता निवडणुका नाहीत. त्यामुळे या योजनांची गरज फारशी राहिलेली नाही. निवडणुकीत केल्या गेलेल्या कुठल्याही घोषणेची पूर्तता या बजेटमध्ये केली गेलेली नाही.

Leave a Comment