ladki bahin yojana status check

नारी शक्ती दूत अ‍ॅप डाउनलोड करा.
सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअरवरून “नारी शक्ती दूत” अ‍ॅप डाउनलोड करा. हे अ‍ॅप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि मंजूर यादीसाठी खास बनवण्यात आले आहे.

लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 हजार जमा होण्यास सुरुवात

लॉगिन कसे करावे:
अ‍ॅप उघडल्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाकून अ‍ॅपमध्ये लॉगिन करा. ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा आणि “लाडकी बहीण योजना” पर्याय निवडा.

मंजूर यादी तपासणी:
अ‍ॅपच्या मुख्य पानावर “मंजूर यादी” किंवा “अर्जाची स्थिती” हा पर्याय शोधा. तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे का ते पालाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून संदेश येईल.
बँकेकडून संदेश न आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर संदेश पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल करुन तुमच्या बँक खात्यातील रकमेच्या संदर्भात जाणून घेऊ शकता.
तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकता.
डेबिट कार्ड असल्यास एटीएममध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता.
तसेच बँकेत जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासू शकता
पोर्टलवर तपासणी कशी करायची?

लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 हजार जमा होण्यास सुरुवात

अधिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) उघडा. “अर्जदार लॉगिन” पर्यायावर क्लिक करा, मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि “मंजूर यादी” विभागात जा आणि तपासा.

आवश्यक माहिती टाका:

दोन्ही ठिकाणी यादी तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रक्रिया जलद होईल.

स्थिती तपासा:

अ‍ॅप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्ययावत केली जाते. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी करा.

ऑफलाइन पर्याय:

जर ऑनलाइन तपासणी शक्य नसेल, तर जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची माहिती मिळवता येते. .हा.

लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 हजार जमा होण्यास सुरुवात