PM Kisan 20th Installment : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपेल. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये दिले जातात.
पी एम किसान यादीत आपले नाव पहा
देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) अंतर्गत मिळणाऱ्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
पी एम किसान यादीत आपले नाव पहा
सूत्रांच्या माहितीनुसार, जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता जमा केला जाईल. (PM Kisan 20th Installment Update) दरवर्षी मिळतो 6 हजार रुपयांचा लाभया योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये, म्हणजे प्रत्येक चार महिन्यांनंतर 2000 रुपये, थेट बँक खात्यावर जमा होतात.
पी एम किसान यादीत आपले नाव पहा
यापूर्वीचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित करण्यात आला होता. त्यामुळे 20वा हप्ता जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीस मिळेल, अशी अपेक्षा होती.(PM Kisan 20th Installment Update)हप्ता मिळवण्यापूर्वी ‘हे’ नक्की तपासा!
शेतकऱ्यांना आपले नाव लाभार्थी यादीत (Beneficiary List) आहे का, याची खात्री करून घ्यावी. अनेकदा आधार क्रमांक, बँक डिटेल्समधील चुका किंवा माहितीतील विसंगतीमुळे हप्ता अडकण्याची शक्यता असते.
पी एम किसान यादीत आपले नाव पहा
असे तपासा यादीत नाव
१. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा
२. “Farmer Corner” मध्ये “Beneficiary List” वर क्लिक करा
३. राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, तालुका आणि गावाची माहिती भरा
४. सबमिट केल्यानंतर सूचीमध्ये आपले नाव शोधा
असे तपासा Beneficiary Status
१. “Farmer Corner” मध्ये “Beneficiary Status” वर क्लिक करा
२. आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा बँक खाते क्रमांक टाका
३. सबमिट केल्यानंतर आपल्या खात्यावर पैसे आले का हे पाहता येईल
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना हे शेतकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे पाऊल असून, त्याचा लाभ घेण्यासाठी योग्य कागदपत्रे आणि अचूक माहिती असणे अत्यावश्यक आहे.
पी एम किसान यादीत आपले नाव पहा
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाचा पहिला हप्ता कधी आला?
ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. पहिल्यांदाच बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9.08 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले.