निरोप देऊन नव्या वर्षाचं जगभरात स्वागत केलं जात आहे. आज सकाळपासूनच सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून सुविचार अन् नव्या संकल्पासह नव्या वर्षाची सुरुवात केली जात आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळीही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून शिर्डी साईबाब, शेगावच्या गजानन महाराज, पंढरीच्या पांडुरंगाला आणि अक्कलकोटच्या (Akkalkot) स्वामी समर्थ चरणी नततमस्तक होण्यासाठी राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा