लाडक्या बहिणीच्या खात्यात थेट ₹3000 जमा! तुमचं नाव आहे का यादीत? लगेच चेक करा!
Aaditi tatkare ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही योजना खूप महिलांना उपयोगी ठरलेली आहे. या योजनेत दर महिन्याला महिलांना 1500 रुपये सरकारकडून दिले जातात. जून आणि जुलै हे दोन महिने एकत्र चालू असल्यामुळे, आता काही महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पण अजूनही बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे आलेले … Read more