लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर

Aaditi tatkare

Aaditi tatkare : लाडकी बहिणी योजना पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हफ्त्त्याची प्रतिक्षा लागली आहे. सरकारकडून महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा केले जात आहेत. पण अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याचं समोर आलं आहे. नवीन अपात्र यादी जाहीर, लाखो महिला झाल्या अपात्र , अशा प्रकारे चेक करा तुमचे … Read more