धक्कादायक बातमी आता या 40 लाख लाडक्या बहिणींना मिळणार नाही लाभ यादी जाहीर
Aditi tatkare ladaki bahin yojana 2025 नमस्कार यावर्षी आपण पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी चारचाकी भगिनींची यादी जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे. पुणे जिल्ह्यातील 75 हजार 100 लाभार्थी महिला किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडे चारचाकी वाहने असल्याचे शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीत आढळून आले आहे. या यादीनुसार आता अंगणवाडी सेविका भगिनींच्या घरी जाऊन पडताळणी … Read more