लाडकी बहिणींसाठी खुशखबर; जुलै हफ्त्याची तारीख फिक्स, “या” दिवशी 1500 रुपये येणार
Aditi tatkare update मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे. या योजनेच्या बाराव्या हप्त्याबाबत नवीन अपडेट समोर आला आहे – हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार? जर आपण या योजनेचे लाभार्थी असाल, तर आजची बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. अलीकडील हप्त्यांची माहिती महिलांच्या खात्यात नुकताच मे … Read more