लाडकी बहिण योजनेत नवीन नियम; फक्त या महिलांना मिळणार 500 रुपये महिना

Aditit Tatkare list

Aditit Tatkare list लाडकी बहिण योजनेच्या जोरावर विधानसभा निवडणुकीत मतांचा जोगवा पदरात पाडून घेतल्यानंतर आता महायुती सरकारने योजनेत अटीशर्थीचा खोडा घालायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महत्त्वाच्या सुधारणा करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. सर्वेक्षण करून इतर विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. तसेच ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २ … Read more