बोअरवेल घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50,000 हजार अनुदान पहा आवश्यक कागदपत्रे Borewell subsidy
Borewell subsidy बोअरवेल घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50,000 हजार अनुदान पहा आवश्यक कागदपत्रे पाण्याच्या दुर्भिक्षामुळे भारतीय शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी उभ्या राहतात आणि महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी ही समस्या अधिक गंभीर आहे. यावर उपाय म्हणून, महाराष्ट्र शासनाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली आहे. जलस्रोतांची दुरुस्ती करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे, हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. … Read more