2024 मधील नुकसान भरपाई मिळणार या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना Crop insurance
Crop insurance : खरिप हंगाम पीक नुकसानीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना एकूण २ हजार ३०८ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. या पैकी १४ एप्रिलपर्यंत १ हजार ४०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले उर्वरित रक्कम लवकरच वितरित केली जाईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.राज्यातील शेतकऱ्यांना विविध ट्रीगरमधून पीक विम्याची भरपाई मंजूर झाली आहे. सध्या … Read more