सोन्याचे दर 35,000 रुपयांनी स्वस्त जिल्ह्यानुसार नवीन दर पहा
Gold Price Today : भारतात सोन्याचा भाव एक लाखाच्या पुढे गेला होता. आता मात्र सोन्याचा भाव सातत्याने घसरताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होताना दिसतेय. आजदेखील सोन्याचा भाव घसरला आहे. दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज शनिवारी … Read more