लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare

ladaki bahin Maharashtra

ladaki bahin Maharashtra:लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी बद्दल बोलायचे झाल्यास या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज करण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर सर्व महिलांनी मोबाईल ॲप्लिकेशन मधून अथवा अंगणवाडी सेविकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले. लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा जुलै महिन्यात केलेल्या अर्जांची छाननी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच … Read more