थेट खात्यात 3000 रुपये जमा! लाडकी बहीण योजना यादीत तुमचं नाव आहे का?

ladaki-bahin-yojana-list

ladaki bahin yojana महाराष्ट्रामध्ये जूनचा लाडक्या बहीण योजनेचा हफ्ता देण्यास सुरुवात झाली आहे. दर महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकारतर्फे जमा केले जातात.मात्र जून महिन्यात या योजनेमधून काही लाडक्या बहिणींची नावे वगळण्यात आल्याने लाडक्या बहिणी नाराज झालेल्या दिसत आहेत. थेट खात्यात 3000 रुपये जमा! लाडकी बहीण योजना यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साली … Read more