लाडकी बहिण योजनेतून हजारो महिलांची नावे हटवली, आपलं नाव यादीत आहे का?
Ladki bahin yojana cancel name list महाराष्ट्र शासनाची ‘लाडकी बहीण’ योजना राज्यातील महिलांना दरमहा आर्थिक साहाय्य पुरवते. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत, पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतात. अलीकडेच एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे: सरकारने हजारो महिलांची नावे यादीतून वगळली आहेत. काही प्रकरणांमध्ये चुकीची माहिती दिल्याने नावे काढण्यात आली आहेत, तर काही … Read more