PM किसान योजनेच्या नवीन याद्या जाहीर बँक खात्यात आले 2000 हजार New lists of PM Kisan

New lists of PM Kisan

New lists of PM Kisan : 20 वा हप्ता लवकरच शेतकर्‍यांना मिळणार आहे. 19 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. आता हा हप्ता कधी जमा होणार याची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात. त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत करण्यात येते. केंद्र सरकारची पंतप्रधान किसान योजना शेतकर्‍यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली … Read more