PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! लवकरच खात्यात येणार 2000 रुपये
PM Kisan 20th Installment : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपेल. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये दिले जातात. पी एम किसान यादीत आपले नाव पहा देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) अंतर्गत मिळणाऱ्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार … Read more