post office Yojana पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये
Post office Yojana : पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये. पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय आहे खात्रीशीर आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी. पोस्ट ऑफिस सामान्य नागरिकांसाठी छोट्या छोट्या, विविध बचत योजना राबवत असते. या लेखात आपण बघणार आहोत की, पती-पत्नीच्या जॉइंट अकाऊंट उघडून त्यातुन प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळू शकते. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम … Read more