दुचाकी चालकांवर बसणार दंड १० जून पासून नवीन नियम लागू
Traffic Challan : वाढती वाहतूक पाहता वाहन चालवताना सुरक्षिततेचा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. यासंदर्भात सोशल मीडियावर एक विषय चर्चेत होता की, वाहन चालवताना चप्पल किंवा लुंगी-बनियन परिधान केल्यास दंड होतो का? या विषयावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना कपडे किंवा पादत्राणे कसे असावेत याबाबत … Read more